आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वसनाचा त्रास:रुग्णालयातून तरुणाचा माेबाइल लांबवला

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात बाळासोबत थांबलेल्या तरुणाचा मोबाइल व २५ हजारांची राेकड लंपास झाली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. जुने गावातील वंजारीवाड्यात राहणारे योगेश अशोक काळे यांच्या ११ दिवसाच्या बाळास श्वसनाचा त्रास होत असल्याने पल्स क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. साेबत दवाखान्यात थांंबलेले योगेश यांचा नऊ हजार रुपये किमतीचा माेबाइल व २५ हजार रुपये चाेरट्याने शनिवारी रात्री २ ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान लांबवले.

बातम्या आणखी आहेत...