आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थिती चिंताजनक:डायरिया, न्यूमाेनियाच्या रुग्णसंख्येत झाली घट

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या महिन्यात शहरात डायरिया, न्यूमाेनिया सोबतच फ्लूच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. यात लहान मुले व वयोवृध्दांचे प्रमाण अधिक होते; मात्र आता ही संख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. सध्या रुग्णालयांमध्ये काही प्रमाणात नियमित फ्लूचे रुग्ण आढळून येत असून त्यात चिंताजनक असे रुग्ण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डिसेंबर महिन्यात डायरिया, डेंग्यू, न्यूमाेनियाचे रुग्ण वाढले हाेते.

बातम्या आणखी आहेत...