आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती:राष्ट्रीय एड्स संशोधन‎ संस्थेत 14 जागांची भरती हाेणार

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे येथे‎ विविध पदांच्या १४ जागांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.‎ ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५‎ डिसेंबर आहे.

कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी १,‎ संशोधन अधिकारी १, डेटा एंट्री ऑपरेटर १,‎ संशोधन सहाय्यक १०, लॅब अटेंडंट १ आदी पदे‎ आहेत. अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क‎ आकारण्यात आलेले नाही. इच्छुकांनी शैक्षणिक पात्रतेसह अधिक माहितीसाठी‎ www.nari-icmr.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...