आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सवलती मिळणार नाहीत:जळगावला धुळ्याहून 15 वाहकांची बदली

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगावहून धुळ्याला चार तर धुळ्याहून जळगावी १५ वाहकांची ऐच्छिक बदली करण्यात आली आहे. नाशिकहून जळगावला चार वाहकांची तर जळगावहून अहमदनगरसाठी एका वाहकाची बदली झाली. या सर्व बदल्या विनंतीनुसार करण्यात आल्याने संबंधित बदलीसाठी या कर्मचाऱ्यांना नियमानुसार मिळणाऱ्या कोणत्याही सवलती मिळणार नाहीत.जळगावसह धुळे, नाशिक व अहमदनगर या चार विभागांत ४५ विनंती बदल्या करण्यात आल्या. त्यात जळगावहून धुळ्यासाठी चार, नगरसाठी एक विनंती बदल्या करण्यात आली. धुळ्याहून जळगावी १५, तर नगरसाठी चार, तर नाशिकहून जळगावसाठी चार, धुळ्याहून नाशिकसाठी पाच, नाशिक येथून नगरसाठी १२ अशा ४५ विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...