आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचंड वर्दळ:आकाशवाणी चाैकात रस्त्यावरच थांबतात ट्रॅव्हल्स

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रचंड वर्दळीचा असलेल्या आकशवाणी चाैकात सकाळी ट्रॅव्हल्स भर रस्त्यात थांबवल्या जातात. तेथेच प्रवाशांसह साहित्य उतरवले जातात. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांना थांबून रहावे लागते. वेळप्रसंगी हा प्रकार अपघाताचे कारणही ठरू शकताे.

बातम्या आणखी आहेत...