आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जप्त:दोन देशी पिस्तुल जप्त: चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या

जळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन देशी पिस्टलासह चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्या ताब्यातून दोन देशी बनावटीचे पिस्टल, मोबाइल व वाहन असा ६ लाखांचा माल जप्त केला. ही कारवाई १६ जून रोजी सायंकाळी ५ वाजेला केली.

परशुराम रमेश करवले, अभिजीत दिलीप येडगे वय २२ रा. अहिल्यानगर मलकापूर ता. कराड, दिनेश विजय बुरुंगले वय २२ रा. सातारा, कुणाल बाबुराव हिवरे वय २३ रा रेहटे ता. कराड जि. सातारा हे दिसले. ही कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक श्रावण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुनील आंबुलकर, पोउप. किशोर घोडेस्वार, पोहेका नीलेश पुंडे, उमेश शेगोकार, अमोल वनारे, सचिन राजपूत, आदींनी केली.

बातम्या आणखी आहेत...