आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात घराेघरी सर्वेक्षण सुरू:​​​​​​​गोवरचे नव्याने दोन संशयित, नमुने तपासणीसाठी पाठवणार

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात बुधवारी दोन गोवर संशयित रुग्ण आढळले. या दोन्ही रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली. गोवरचा प्रादुर्भाव वाढताच जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात शहरात १५ ते २५ डिसेंबर दरम्यान लसीकरण मोहीम राबवण्यात आली. ज्या भागात गोवरचा उद्रेक आहे अशा भागात बालकांना लसीचा तिसरा डोस देण्यात आला. घरोघर सर्व्हेक्षण सुरु असून नवीन वर्षात दोन गोवर संशयित आढळले.

बातम्या आणखी आहेत...