आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकस्मात मृत्यूची नाेंद:अनोळखी तरुण प्रवाशाचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ डाऊन रेल्वे लाइनवर अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाच्या एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी नशिराबाद पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली. हा तरुण भादली ते भुसावळ डाऊन रेल्वे लाइनमध्ये पाेल क्रमांक ४३५/९-११ दरम्यान हा मृतदेह आढळला. तपास पाेलिस नाईक किरण बाविस्कर हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...