आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भत्त्यात वाढ:उत्पादन शुल्क विभागात नव्या दराने गणवेश भत्ता

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना गृह विभागाने सुधारित दराने गणवेश भत्ता मंजूर केला आहे. उत्पादन शुल्क विभागातील जवान ते उपायुक्त वरिष्ठ या संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग हा महसूल जमा करणे, गुन्हा अन्वेषण करणे या बाबींशी निगडित आहे. या विभागास अन्वेषणाचे अधिकार प्रदान आहेत. गणवेश भत्त्यात वाढ केली. अधीक्षक ते उपायुक्त यांना सुधारित दर चार वर्षांनी ५ हजार रुपये, उपअधीक्षक निरीक्षकांना ५ हजार १६७ रुपये मिळतील.

बातम्या आणखी आहेत...