आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:चिनी सीसीटीव्हीच्या‎ वापरावर बंदी घालावी

जळगाव‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील चिनी उत्पादनाच्या‎ सीसीटीव्हीच्या वापरामुळे राष्ट्रीय‎ सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.‎ त्यामुळे त्यांच्या वापरावर बंदी‎ घालावी, अशी मागणी कॉन्फेडरेशन‎ ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट)‎ रविवारी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि‎ आयटी मंत्री वैष्णव यांना‎ पाठवलेल्या पत्राद्वारे केली.

महाराष्ट्र‎ राज्य अध्यक्ष सचिन निवंगुणे,‎ वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी,‎ राज्य सचिव दिलीप गांधी, प्रवीण‎ पगारीया, जिल्हाधक्ष संजय शाह‎ यांनी हे पत्र केंद्रीय मंत्री वैष्णव यांना‎ पाठवले असल्याचे कळवले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...