आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:कांचननगरात तरूणाने घेतला गळफास; शनीपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांचननगरातील २२ वर्षीय तरूणाने राहत्या घरात मंगळवारी दुपारी ३ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चेतन हिरामण सोनवणे (वय २२, रा. भैय्याची वखारीजवळ) असे मृत तरूणाचे नाव आहे. घरची परिस्थीती हलाखाची असल्याने मजुरी करत होते.

बातम्या आणखी आहेत...