आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानतळ परिसरात वाढ:कोल्हापूर विमानतळावर जागतिक दर्जाच्या सुविधा असलेली इमारत

कोल्हापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर विमानतळावर प्रवाशांच्या वर्दळीत झालेली प्रचंड वाढ लक्षात घेऊन भारतीय विमानतळ प्राधिकरणाने विमानतळ परिसरात वाढ करून विमानतळ विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे.

या विकास प्रकल्पात, नव्या टर्मिनल इमारतीची उभारणी, सध्याच्या धावपट्टीचे मजबुतीकरण, धावपट्टीचा विस्तार, नव्या एन तसेच विलगीकरण विभागाची उभारणी या कामांचा समावेश आहे. सध्या येथून विमानाने हैदराबाद, बेंगळूरू, मुंबई आणि तिरुपती येथे जाता येते.

बातम्या आणखी आहेत...