आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवशाही बसने चिरडले:सातारा एसटी बसस्थानकाबाहेर बेघर वृद्ध महिलेला शिवशाही बसने चिरडले

साताराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा मध्यवर्ती बसस्थानकात शुक्रवारी सकाळी ७ वाजता शिवशाही बसच्या चाकाखाली सापडून बेघर वृद्ध फिरस्त महिला जागीच ठार झाली आहे. गौडाबाई काळे (७५) असे मृत महिलेचे नाव आहे. सकाळी बसस्थानकात झालेल्या या अपघातामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. सातारा बसस्थानकात मुंबईला जाणाऱ्या फलाटवर शिवसाही बस उभी होती. बसची वेळ झाल्यानंतर चालकाने बस स्थानकाबाहेर काढली. याच वेळी गौडाबाई याला बसच्या चाकाखाली आल्या. यात जागीच त्यांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...