आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:दीडपट परताव्याच्या आमिषाने निवृत्तशिक्षकाची 28 लाखांनी फसवणूक

सांगलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली शहराजवळील ढवळी येथील निवृत्त शिक्षक बाळासाहेब गौराजे (५८) यांना दहा महिन्यात दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखवून २८ लाख ६२ हजार रुपयांनी गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विपुल पाटील याच्यासह चार जणांची पोलिस चौकशी करत आहेत. सांगली शहरात विपुल पाटील याने आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून पनॉमिक कंपनी सुरू केली होती.

बातम्या आणखी आहेत...