आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षीगणना सप्ताह:सांगली जिल्ह्यात 12 नोव्हेंबरपर्यंत पक्षीगणना सप्ताह होणार

सांगली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पक्षी सप्ताहानिमित्त महाराष्ट्र पक्षीमित्रतर्फे रातथारा पक्षीगणना या उपक्रमास शनिवारी सुरुवात झाली. रातथारा पक्षीगणना १२ नाेव्हेंबरपर्यंत विविध ठिकाणी होणार आहे. आज रविवारी मिशन हॉस्पिटलजवळ पक्षीगणना करण्यात आली, अशी माहीती बर्डसाँगचे अध्यक्ष शरद आपटे यांनी दिली. हरिपूर येथील संगमेश्वर घाटावर शनिवारी सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत रातथारा पक्षीगणना झाली. रविवारी राजवाडा चौक सांगली, फायर ब्रिगेड, भावे नाट्यमंदिर येथे पक्षीगणना होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...