आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असभ्य वर्तनाबद्दल पोलिसांची कारवाई:सांगलीतील कॅफेवर छापे; 22 तरुण-तरुणी ताब्यात

सांगलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील कॅफेमध्ये सुरू असलेल्या असभ्य वर्तनाबद्दल पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. सांगलीतील बहुतांश कॅफेवर छापा टाकण्यात आले असून यात २२ तरुण व तरुणी अश्लील चाळे करताना आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.

त्यानंतर पालक व मुलांना समज देत सोडण्यात आल्याची माहिती इस्लामपूर पोलिसांनी प्रसिध्दीपत्रकात दिली आहे. रेड ब्ल्यू कॉफी शॉप, डेस्टिनेशन कॅफे, हॅशटॅग कॅफे, भाऊसाहेब कॅफे, फ्रेंड कॅफे, पिंक क्रश कॅफे, कॅफे प्लस, कॅफे बॉलीवूड ब्रिस्टो अशी छापे टाकलेल्या कॅफे शॉपची नावे आहेत.

बातम्या आणखी आहेत...