आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार म्‍हणाले:केंद्र म्हणते खरेदी सुरू, मात्र कांद्याची खरेदी नाही

सातारा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या शेतकरी प्रचंड चिंताग्रस्त आहे. केंद्राची नाफेड संस्था आहे. शेती मालाचे भाव पडतात तेंव्हा नाफेड बाजारात खरेदीसाठी उतरते. नाफेडने खरेदी केली तर कांदा उत्पादक शेतकरी वाचू शकतो. कांदा हे उत्पादन देणारे त्यांचे एकच पीक आहे. कांदा खरेदी सुरू केली असल्याचे केंद्राने म्हटले आहे, पण खरेदी सुरू झाली नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले. खा. संजय राऊतांवरील हक्कभंग समितीबद्दल ते म्हणाले की, तक्रारदारालाच न्यायाधीश बनवले तर निकाल काय लागेल, हे सांगायची गरज नाही.

बातम्या आणखी आहेत...