आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएसची मागणी:एटीएसची मागणी | पानसरेंचा कोल्हापुरातच खटला चालवा

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या खटला कोल्हापूर न्यायालयामध्येच चालवा, असा प्रस्ताव एटीएसकडून राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती, मंगळवारी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये एटीएसचे अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली. एटीएसकडून साक्षीदार आणि पंचांना कोल्हापूरहून सोलापूरला नेण्याचे काम जोखमीचे असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी पुढील सुनावणी १९ सप्टेंबरला होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...