आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:युवा नेते चेतन नरकेंच्या उमेदवारीसाठी प्रयत्न

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने चेतन नरके यांना उमेदवारी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी दिली. अरुण नरके म्हणाले की, दिल्लीच्या लोकसभेत शेतकऱ्यांच्या आवाज उठवणारा खासदार असायला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे. तसेच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून चेतन यांना उमेदवारी द्यावी. स्वाभिमानी जनतेचे नरके कुटुंबावरील असलेले प्रेम दिसून येईल.

बातम्या आणखी आहेत...