आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक:कोल्हापूरात गर्भवती महिलेवर सामुहिक बलात्कार; एक जण ताब्यात, इतरांचा शोध सुरू

कोल्हापूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पीडित महिला आसामची असून तिला गुंगीचे औषध देऊन कोल्हापुरात आणल्याचे सांगण्यात येत आहे

एका गर्भवती महिलेवर 5 जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील रायगड कॉलनीत ही घटना घडल्याचे समोर आले आहे. ही पीडित महिला आसामची असून तिला गुंगीचे औषध देऊन कोल्हापुरात आणल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेला कोल्हापूरात आणताना वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील रायगड कॉलनीत एका गर्भवती महिलेवर पाच जणांनी बलात्कार केला आहे. या प्रकरणी एकाला अटक केली असून इतर संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित महिला आसामची असून तिला गुंगीचे औषध देऊन कोल्हापुरात आणल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेला कोल्हापूरात आणताना वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser