आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्घृण खून:खानापूरच्या युवकाचा प्रेमप्रकरणातून निर्घृण खून; संशयित दोन मित्र फरार

सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाई तालुक्यातील परखंदी गावच्या शिवारात सकाळी एका युवकाचा मृतदेह आढळून आला. अभिषेक जाधव (३०, रा. खानापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. वाई पोलिस ठाण्यात घटनेची नोंद केली. अभिषेकचे एका दुसऱ्या समाजातील मुलीवर प्रेम होते. घरच्यांनी दोघांना अनेकदा समजावून सांगितले. मात्र काही फरक पडला नाही. संशयित रहीम रसूल मुलाणी (२०, खानापूर, ता. वाई) घटना घडल्यापासून फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे

बातम्या आणखी आहेत...