आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्तथरारक...:साताऱ्यात गाडी बगाड यात्रेत अचानक बैल उधळला, मालकाने दोर खेचून मिळवले नियंत्रण

सातारा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील बावधन या गाडी बगाड यात्रेवेळी दगडी चाके असलेल्या बगाड गाडीला बैलजोडी जोडण्याची प्रथा असते. अशाच एका जोडीपैकी एक बैल अचानक उधळला. क्षणार्धात यात्रेत गोंधळ उडाला. भाविकांमध्ये घबराट उडाली होती. एका तरुण बैलगाडी मालकाने तत्काळ बैलाचा दोर हातात घेऊन जोराने खेचून त्यावर नियंत्रण मिळवले. हे पाहून लोकांनी नि:श्वास सोडला.

बातम्या आणखी आहेत...