आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंत पाटील यांची घणाघाती टीका:यांची खुर्चीसाठी गुजरातला वेदांता फॉक्सकॉन दान

सांगली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुर्चीसाठी मुख्यमंत्र्यांनी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला दान करून राज्यातील चार लाख तरुणांना बेरोजगार केले, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. याची मोठी किंमत भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. बोरगाव (ता. वाळवा) येथे एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रमांतर्गत आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

बातम्या आणखी आहेत...