आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरणोत्सव:करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात आजपासून किरणोत्सवाला सुरुवात

काेल्हापूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाला बुधवारपासून (९ नोव्हेंबर) सुरुवात हाेत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने सचिव शिवराज नायकवडे यांनी किरणाेत्सव मार्गावरील पाहणी केली. अंबाबाई मंदिराच्या अनेक वैशिष्ट्यांमधील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षातून दोनदा होणारा देवीचा किरणोत्सव सोहळा. सूर्याच्या दक्षिणायनातील किरणोत्सव बुधवारपासून सुरू होत असून तो ९, १० व ११ राेजी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...