आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा:शहीद जवान विपुल यांना अखेरचा सलाम

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहीद जवान विपुल इंगवले यांच्या पार्थिवावर सोमवारी (भोसे, ता. कोरेगाव) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस दल व लष्कराच्या तुकडीने हवेत बंदुकांच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली.

या वेळी खा. श्रीनिवास पाटील, आ शशिकांत शिंदे, आ. महेश शिंदे, कोरेगावच्या प्रांताधिकारी ज्योती पाटील, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

बातम्या आणखी आहेत...