आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर हादरले:रात्री 12 च्या सुमारास भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रात्री 11 वाजून 49 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला आहे. प्राथमिक माहितीनुसार, कोल्हापुरामध्ये रात्री 12 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. Seismo.gov.in च्या वेबसाईटवर याविषयी माहिती दिलेली आहे.

रात्री 11 वाजून 49 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल अशी नोंदवण्यात आली आहे. कोल्हापुरपासून 19 किलोमीटर पश्चिमेकडे भूकंपाचे केंद्र असल्याचे देखील म्हटले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...