आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कार-दुचाकीच्या धडकेत मायलेकाचा जागीच मृत्यू

सातारा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार आणि माेटारसायकलची समाेरासमाेर धडक हाेऊन झालेल्या अपघातात वडाचे म्हसवे (ता. जावळी) येथील मायलेकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सातारा जिल्ह्यातील लोणंद-फलटण रोडवर आदर्कीजवळच घडली. लता नारायण चव्हाण (६०) व निखिल नारायण चव्हाण (३०) अशी अपघातात मृत झालेल्या मायलेकाची नावे आहेत. शनिवारी रात्री आठच्या सुमारास लोणंद फलटण रोडवरील जवळच वडाचे म्हसवे येथून दुचाकीवरून लता नारायण चव्हाण व त्यांचा मुलगा कापशी बीबीला लता यांच्या आजारी आईला भेटण्यासाठी निघाले हाेते. यावेळी हा अपघात घडला.

बातम्या आणखी आहेत...