आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहीम फत्ते:कोल्हापूरच्या कस्तुरीची माउंट एव्हरेस्ट मोहीम फत्ते, 8,849 मीटरचे एव्हरेस्ट सर; दुसऱ्या प्रयत्नात यश

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकरने दुसऱ्या प्रयत्नात ८ हजार ८४९ मीटर उंचींचे माउंट एव्हरेस्ट सर केले. तिने शनिवारी पहाटे ६ वाजता जगातील सर्वात उंच एव्हरेस्टवर तिरंगा फडकवला. तिने गतवर्षी माउंट एव्हरेस्ट सर करण्याच्या मोहिमेला गेली होती. मात्र, खराब वातावरणामुळे तिला केवळ शेवटचाच टप्प्यात मोहीम थांबवावी लागली होती. मात्र, तिने पुन्हा जिद्दीने ही मोहीम फत्ते करून दाखवली. अन्नपूर्णा शिखर सर करणारी सुद्धा कस्तुरी सावेकर ही जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली होती. मागील आठवड्यातच तिने कामगिरी करून दाखवली होती. ज्या शिखराचा डेथ रेट ३४ टक्के इतका आहे.

बातम्या आणखी आहेत...