आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षण:सुनावणी दरम्यान एकही मंत्री दिल्लीत पोहचला नाही, राज्य सरकार गंभीर नाही-चंद्रकांत पाटील

कोल्हापूरएका महिन्यापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

मराठ आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठविण्यास सुप्रीम कोर्टाने बुधवारी नकार दिला. 25 जानेवारीपासून अंतिम सुनावणी होईल असे कोर्टाने म्हटले आहे. मात्र यानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षण सुनावणी दरम्यान एकही मंत्री दिल्लीत पोहचला नाही’असा आरोप त्यांनी केला.मराठा आरक्षणाविषयी सरकार गंभीर नाही असेही ते म्हणाले.

मराठा आरक्षणावरील सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम राहिल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. सुनावणी दरम्यान राज्य सरकारच्या वकिलांनी मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्याची मागणी कोर्टाकेडे केली. अॅड. मुकूल रोहतगी यांनी मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि नोकरभरतीसंबंधीच्या नुकसानीचा मुद्दा कोर्टासमोर मांडला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser