आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या एकेरी उल्लेखाच्या निषेधार्थ खासदार उदयनराजे भोसले समर्थकांनी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे गावाजवळ टायर पेटवून रस्ता बंद करत घोषणाबाजी केली. दरम्यान, दानवे यांनी याप्रकरणी जाहीर माफी मागितली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.