आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकरवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी मावळतीच्या सोनेरी सूर्यकिरणांनी अंबाबाईच्या मुखकमलास स्पर्श केला. सायंकाळी ५:४४ चरणस्पर्श, ५:४६ कमरेपर्यंत, ५:४७ खांद्यापर्यंत आणि ५.४८ वाजता मुखकमल असा किरणांचा प्रवास झाला. देवस्थान समितीने एलईडी स्क्रीन लावून किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी भक्त व पर्यटकांची सोय केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.