आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्दयी:कोल्हापुरात मुलगा होत नसल्याने पत्नीला जाळले; एकाला जन्मठेप

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलगा होत नसल्याच्या कारणावरून पत्नीला जाळल्याप्रकरणी कोल्हापुरातील निर्दयी पतीला प्रथम वर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सासू सरदारबी चमनशेख आणि सासरा बुडेलाल चमनशेख यांना दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शाहिस्था अल्ताफ चमनशेख असे पत्नीचे, अल्ताफ बुढेलाल चमनशेख असे मुख्य आरोपीचे नाव आहे.

बातम्या आणखी आहेत...