आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगार:राज्यात मेमध्ये 21 हजार 556 बेरोजगार युवकांना मिळाला रोजगार : राजेश टोपे

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योगांमध्ये मे २०२२ मध्ये २१ हजार ५५६ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला, अशी माहिती या विभागाचे मंत्री राजेश टोपे यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाइन रोजगार मेळावे इतर उपक्रमांद्वारे कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करून दिल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...