आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात शनिवारी दिवसभरात 10,735 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. आतापर्यंत 2 लाख 66,833 रुग्ण बरे झाले आहेत. शनिवारी 9,601 नवे रुग्ण तर 322 मृत्यूंची नोंद झाली. एकूण रुग्णांचा आकडा 4 लाख 31,719 तर बळींची संख्या 15 हजार 316वर गेली आहे. राज्यात सध्या 1 लाख 49,214 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 61.82% तर मृत्युदर 3.55% इतका आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.