आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:युगांडाच्या महिलेच्या पोटात 3 कोटींचे ड्रग्ज

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

युगांडातून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही दिवसांपूर्वी आलेल्या युगांडा येथील महिलेच्या पोटातून तब्बल ३ कोटी रुपयांच्या ६४ गोळ्या बाहेर काढण्यात आल्या. या महिलेवर २८ मे रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता तिच्या एनसीबीच्या ताब्यात देण्यात आले असून तिची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, या महिलेकडून आणखी काही महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...