आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंड:अॅमेझॉन पेवर 3.6 कोटी रुपयांचा दंड

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अॅमेझॉन पेवर ३.६ कोटी रुपयांचा दंड लावला. अॅमेझॉन पेने केवायसीचे नियम पाळले नसल्यामुळे कंपनीला दंड लावला. याअगोदर आरबीआयने केवायसीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आधी नोटीस पाठवली होती.

बातम्या आणखी आहेत...