आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई विमानतळ आणि एअर कार्गो संकुलामधील एका सिंडीकेटचा सोने तस्करीचा डाव उधळण्यात आला. सोन्याची पावडर करुन कापडावर थर चढवलेले तसेच कॅप्सूल,प्रवासी बॅगांमधून नेण्यात येणारे २१ कोटी रुपयांचे सुमारे ३६ किलो सोने हस्तगत करण्यात आल्याची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. हे सोने विदेशी नागरिकांसह विविध व्यक्तींकडून शरीरात लपवलेल्या कॅप्सूलच्या स्वरूपात, प्रवासी बॅग मधून तसेच कपड्यांच्या थरात लपवून तसेच विविध मशीनच्या माध्यमातून मिळाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.