आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कौल जनता जनार्दनाचा:58% जनता ठाकरे सरकारवर समाधानी; सरकारच्या वर्षपूर्तीचा लेखाजोखा, वाचकांच्या नजरेतून!

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीची कसरत आणि कोरोनाचे संकट या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे पहिलेच वर्ष कसोटीचे ठरले. जनता जनार्दनाला या वर्षपूर्तीबद्दल काय वाटते याचा कौल "दिव्य मराठी'ने घेतला. यास भरघोस प्रतिसाद देत तब्बल १५ हजारांहून अधिक वाचकांनी सरकारच्या कामगिरीबद्दल, राज्यातील राजकीय भवितव्याबद्दल आणि विरोधकांच्या भूमिकेबद्दल आपल्या प्रतिक्रिया "दिव्य मराठी'कडे नोंदवल्या. त्यावर आधारित हा ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीचा लेखाजोखा, वाचकांच्या नजरेतून!

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser