आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नशीब बलवत्‍तर म्‍हणून वाचले:ठाण्‍यात 8 व्या मजल्याला आग; 10 जणांची सुटका

ठाणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील ठाणे शहरातील एका निवासी इमारतीच्या १८ व्या मजल्यावर बुधवारी आग लागली. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी दहा रहिवाशांची सुटका केली. घोडबंदर रोडवरील पाटलीपाडा परिसरात दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या या घटनेत कुणीही जखमी झाले नाही, अशी माहिती ठाणे नागरी संस्थेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे (आरडीएमसी) प्रमुख अविनाश सावंत यांनी दिली. २७ मजली इमारतीच्या १८व्या मजल्यावर आग लागली. अलर्ट मिळताच स्थानिक अग्निशमन दल आणि आरडीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

बातम्या आणखी आहेत...