आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी 17 वर्षीय शेजारच्या तरुणाला अटक

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका १७ वर्षीय मुलाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी एकाच सोसायटीत राहत असून दाेघे एकमेकांना चांगले ओळखत होते. “आरोपींनी मुलीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. अटक केलेल्या आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे, असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...