आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईमध्ये आग:​​​​​​​पनवेलमधील एका केमिकल कारखान्यात भीषण आग, अग्नीशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फायर ब्रिगेडनुसार ही आग 34 नंबर प्लांटमध्ये 12.30 वाजेदरम्यान लागली आहे.

मुंबईजवळी पनवेलच्या तळोजा औद्योगित क्षेत्रामधील एका केमिकल फॅक्ट्रीमध्ये मंगळवारी दुपारी भीषण आग लागली. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या सहा गाड्या आग विझवण्यासाठी पोहोचल्या आहेत. सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याची सूचना मिळालेली नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

फायर ब्रिगेडनुसार ही आग 34 नंबर प्लांटमध्ये 12.30 वाजेदरम्यान लागली आहे. फॅक्ट्रीमध्ये ज्वलनशील केमिकल असल्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत आहेत. आजुबाजूच्या परिसरामध्ये फॅक्ट्रीमधून निघाणारा धूर पसरला आहे. आगीनंतर केमिकलने भरलेल्या ड्रम्पचा सतत स्फोट होत आहे. स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटर दूर ऐकायला गेला.

बातम्या आणखी आहेत...