आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:घाटकोपरमध्ये एका भंगार गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी 

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हवेमुळे पसरत आहे आग, फायर ब्रिगेडनुसार ही लेव्हल तीनची आग
  • गोदामात तेलाचे स्क्रॅप ड्रम ठेवले होते, यामुळे आगीने घेतले तीव्र स्वरुप

मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवर मंडलामध्ये एका स्क्रॅप गोदामात लेवल-3 ची आग लागली आहे. अग्नशिमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. 

फायर ब्रिगेडकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोदामात तेलाचे ड्रम ठेवण्यात आलेले होते. यामुळे आगीने भीषण स्वरुप धारण केले. हे गोदाम जवळपास 15 हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. फायर ब्रिगेडचे अधिकारी डिप्टी सीएफओ वाय आर जाधव यांनी सांगितले की, वाऱ्यामुळे आग झपाट्याने पसरत आे. घटनास्थळी 6 फायर इंजीन आणि फोम टेंडर दाखल झालेले आहेत. 

0