आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री वीणा कपूर जिवंत:अभिनेत्रीने केली तक्रार- मुलाने हत्या केल्याचे वृत्त खोटे

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही अभिनेत्री वीणा कपूरची हत्या झाली नसून ती जिवीत आहे. गेल्या काही दिवसांत एका महिलेची हत्या झाल्याचे वृत्त आले होते. तिचे नावही वीणा कपूर होते. कपूरच्या मुलावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. या वृत्तानंतर वीणा कपूर स्व: मुंबईच्या दिंडोशी पोलिस ठाण्यात हजर झाली. तिने तक्रार दाखल करत जीवंत असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मुलाला अपमानित केले जात आहे. अफवांमुळे त्रस्त असल्याचे वीणा कपूरने तक्रारीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...