आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट:अदानींनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी भेट घेतली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने बुधवारी दिली. अदानी आणि शिंदे यांच्यात मंगळवारी रात्रीची बैठक जवळपास ४५ मिनिटे चालली, असे अधिकाऱ्याने सांगितले. अदानी समूहाला बंदरे, विमानतळ, वीज निर्मिती, पारेषण आणि रिअल इस्टेटमध्ये स्वारस्य आहे. हा समूह मुंबई उपनगर जिल्ह्याला वीजपुरवठा करतो. दाेघांतील बैठकीत काय चर्चा झाली, याचा तपशील मात्र मिळू शकला नाही.

बातम्या आणखी आहेत...