आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:आदित्य ठाकरे यांचे महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांना पत्र

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज (शनिवारी) सादर होणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांना पत्र लिहिले आहे. मुंबईचे निवडून आलेले प्रतिनिधी नगरसेवक, महापौर, समिती प्रमुखांच्या अनुपस्थितीत बजेटमध्ये कोणतेही नवीन प्रकल्प हाती घेऊ नका, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...