आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:अॅड. अनिल परबांना खेड न्यायालयाचा दिलासा; सोमवारपर्यंत दिले संरक्षण

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दापोलीतील साई रिसाॅर्ट प्रकरणी मंगळवारी ठाकरे गटाचे नेते अॅड. अनिल परब यांना खेड न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. ‘प्रदूषण नियामक मंडळ, पोलिस, जिल्हाधिकारी या सर्वांनी अहवाल दिला होता की, रिसाॅर्टचे पाणी समुद्रात जात नाही. खेड न्यायालयातील प्रकरण निकाली निघाले. खेड न्यायालयाने ही प्रक्रिया रद्द केली असून उच्च न्यायालयाने मला सोमवारपर्यंत संरक्षण दिले आहे, असे परब यांनी म्हटले.’ दुसरीकडे, परबांनी सदानंद कदमांना फसवल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...