आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Ajaz Khan NIA Custody Update | Mumbai TV Artist Flat Raided By Narcotics Control Bureau Team In Shadab Batata Gang Drugs Case; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड ड्रग्स प्रकरण:अभिनेता एजाज खानच्या कोठडीत 5 एप्रिलपर्यंत वाढ; एनसीबीला अभिनेता गौरव दीक्षितच्या घरी सापडले ड्रग्स, तो रेडच्या आधीच मैत्रीणीला घेऊन फरार

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता गौरव दीक्षितसोबत काही दिवसांपासून एक विदेशी महिला राहत असल्याची माहिती शनिवारी एका एनसीबीच्या अधिकाऱ्याने दिली

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणावरुन अटकेत असलेला अभिनेता एजाज खानच्या कोठडीत 5 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याच संशयावरुन एनसीबी आणखी काही टीव्ही कलाकरांवर कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री एनसीबीच्या एका टीमने टीव्ही अभिनेता गौरव दीक्षितच्या फ्लॅटवर रेड टाकली होती. परंतु, एनसीबीची रेड पडायच्या आधीच गौरव दीक्षित आपल्या मैत्रीणीला घेऊन फरार झाला होता.

अभिनेता गौरव दीक्षितसोबत काही दिवसांपासून एक विदेशी महिला राहत असल्याची माहिती शनिवारी एका एनसीबीच्या अधिकाऱ्याने दिली. छापेमारीच्या दरम्यान त्यांच्या घरातून एक लॅपटॉप आणि ड्रग्स जप्त करण्यात आले. गौरव दीक्षितने काही चित्रपटांव्यतिरिक्त काही लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्येदेखील काल केले आहे

बातम्या आणखी आहेत...