आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीस म्‍हणाले की:अवैध धंद्यांबाबत अंबाजोगाईचे पीआय मोरेंना निलंबित करणार

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत जबाबदार धरून पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित केले जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत नमिता मुंदडा, अबू आझमी यांनी लक्षवेधी मांडली. फडणवीस म्हणाले, अंबाजोगाई ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या विविध गैरप्रकारांबाबत सविस्तर तपास सुरू आहे. त्याबाबतचा एक अहवाल मिळाला आहे. त्यानुसार पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित केले जाईल, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...