आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक शेअर बाजार:फेडरल रिझर्व्हच्या निकालाकडे लक्ष; सेन्सेक्सची गटांगळी

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भांडवल बाजारातून विदेशी निधीचा आेघ बाहेर जाण्याचे सत्र सुरू असतानाच जागतिक शेअर बाजारातील संमिश्र वातावरणाचा परिणाम बाजारावर झाला. त्यातच बुधवारी रात्री उशिरा अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवण्याबद्दलची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष त्याकडे लागून आहे. त्यामुळे बाजारात झालेल्या विक्रीच्या माऱ्यात सलग चाैथ्या सत्रात १५२ अंकांनी गटांगळी खाल्ली. शेअर बाजाराचे कामकाज संपताना सेन्सेक्स १५२.१८ अंकांनी घसरून ५२.५४१.३९ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

बातम्या आणखी आहेत...