आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आशेचे आकडे:कोरोनात शुभसंकेत : 50% हून जास्त लोक लग्नात जाण्याचे टाळताहेत

मुंबई | विनोद यादव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात पुन्हा कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. यामुळे नागरिकही सतर्क होत आहेत. लोकल सर्किल्सच्या एका ताज्या अहवालानुसार, ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना लग्नामध्ये जाणे धोकादायक असल्याचे वाटत आहे.

या सर्व्हेतून एक सकारात्मक बाब समोर आली आहे. अलीकडच्या काळात लग्नात उपस्थिती लावलेल्यांपैकी अनेकांनी यापुढे अशा कार्यक्रमांना जाणार नसल्याचे म्हटले आहे. आता कोरोना रोखणार असल्याचे ते म्हणतात.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser